व्हिडिओ निर्मिती एक्स्पर्ट

संगणकावर व्हिडिओ इडिटिंग करायला शिका अगदी स्टेप बाय स्टेप

Udemy
platform
मराठी
language
Teacher Training
category
instructor
व्हिडिओ निर्मिती एक्स्पर्ट
2
students
1.5 hours
content
Oct 2022
last update
$19.99
regular price

What you will learn

Video development

Video For Business Addvertisement

Educational Videos

Entertainments Videos

Why take this course?

व्हिडिओ निर्मिती कोर्स

सदैव शिकत राहतो तोच खरा शिक्षक होय.Learning Today for Bright Tomorrow.

संगणकावर व्हिडिओ इडिटिंग करायला शिका अगदी स्टेप बाय स्टेप

शिक्षक ,वर्गशिक्षक ,क्लार्क व मुख्याध्यापक सर्वांना उपयुक्त असा अडवांस कोर्स आपल्या साठी तयार केला आहे. ज्याची बाजारात खूपच जास्तीची फी असते. कमी फी मध्ये जास्त मूल्य देण्याचा माझ्या नेहमी  प्रामाणिक प्रयत्न असतो.  त्यासाठी हा खास आपल्यासाठी कोर्स तयार केला आहे .


आपण काय शिकणार.

camtaisa सॉफ्टवेअर च्या मदतीने अगदी सोप्या आणि सहज पद्धतीने व्हिडिओ इडिटिंग कशी करावी या बद्दल मार्गदर्शन करणारा अतिशय सोपा प्रशिक्षण देणारा कोर्स आहे. एखादा शिक्षक , विद्यार्थी , व्यवसाईक किंवा प्रत्येकाला उपयोगी असा कोर्स आहे . सादर कोर्स हा मराठीतून असल्याने आपणास सहज समजेल.

आपली कार्यक्षमता वाढविण्यासाठी त्वरित टिपा आणि आपण केमॅटेशियामध्ये तयार केलेल्या प्रशिक्षणाची गुणवत्ता मिळवा

  • विषयांचा समावेशः

Camtasia व्हिडिओ निर्मिती Expert 

संगणकावर व्हिडिओ इडिटिंग करायला शिका अगदी स्टेप बाय स्टेप

व्यावसायिक तसेच शिक्षक ,वर्गशिक्षक ,क्लार्क व मुख्याध्यापक सर्वांना उपयुक्त असा अडवांस कोर्स आपल्या साठी तयार केला आहे. ज्याची बाजारात खूपच जास्तीची फी असते. कमी फी मध्ये जास्त मूल्य देण्याचा माझ्या नेहमी  प्रामाणिक प्रयत्न असतो. 

Camtasia सॉफ्टवेअर च्या मदतीने अगदी सोप्या आणि सहज पद्धतीने व्हिडिओ इडिटिंग कशी करावी  या बद्दल मार्गदर्शन करणारा अतिशय सोपा प्रशिक्षण देणारा कोर्स आहे. एखादा शिक्षक , विद्यार्थी , व्यवसाईक किंवा प्रत्येकाला उपयोगी असा कोर्स आहे . सादर कोर्स हा मराठीतून असल्याने आपणास सहज समजेल.

विषयांचा समावेश

  • How to install Camtasia?

  • Title and Intro

  • Screen Recording

  • Animation Effect

  • Background music

  • Background Change

  • Adding Text and its Effects

  • Using Different themes

  • Making Intros

  • Blur Effects

  • Separating Audio and Video

  • Audio level

  • Transition Effects

  • Lower thirds

  • Basic to Advance Video Editing

  • Video exporting


All the things you need to know , in a very simple friendly Marathi Language

Screenshots

व्हिडिओ निर्मिती एक्स्पर्ट - Screenshot_01व्हिडिओ निर्मिती एक्स्पर्ट - Screenshot_02व्हिडिओ निर्मिती एक्स्पर्ट - Screenshot_03व्हिडिओ निर्मिती एक्स्पर्ट - Screenshot_04

Related Topics

3718776
udemy ID
12/21/2020
course created date
5/18/2021
course indexed date
Bot
course submited by