शिक्षकांचा 'पारस' -शिकवण्यातून स्वत:च्या पॅॅॅॅशनकडे

अंतर्मनाच्या आणि विचारांच्या मदतीने 'पारसचा' - [PARAS-'Passion Aimed Road-map And Standards' ] शोध घेण्याची खास टेस्ट

3.85 (568 reviews)
Udemy
platform
मराठी
language
Teacher Training
category
शिक्षकांचा 'पारस' -शिकवण्यातून स्वत:च्या पॅॅॅॅशनकडे
1,954
students
2 hours
content
Jun 2018
last update
FREE
regular price

What you will learn

तुमच्या कामाबाबत, कुटुंबात, समाजात तुम्हाला नेमकी कोणती आदर्श स्थिती हवी आहे हे स्पष्ट होईल. त्यासाठी पूरक अशा तुमच्यामध्ये दडलेल्या क्षमता समजायला लागतील. मनातल्या धारणा तपासण्याची पद्धत समजेल. शिकवण्यातले नेमके अडथळे शोधून ते दूर करण्याचे, उत्साहाने शिकवण्याचे कल्पक मार्ग सुचायला लागतील.

Why take this course?

पारस हा कोर्स शिक्षकांसाठी खास तयार केला आहे.

'पारस' संकल्पना रुजवण्यासाठी विवेकनिष्ठ विचार ('Rational Emotive Behaviour Therapy'), सकारात्त्मक शिस्त अशा विचारशास्त्रांचा वापर केला आहे 

'रचनावादी शिक्षणपद्धतीने'  म्हणजे- 1. अनुभवातून शिकणे, 2. संकल्पना तपासून बघण्यासाठी प्रयोग करून बघणे, 3. संकल्पना स्वत:च्या जगण्याशी जोडणे आणि 4. वेगवेगळ्या माध्यमांतून 'पारस'ची अभिव्यक्ती - या टप्प्यांच्या आधारावर या कोर्सची रचना केली आहे.

'पारस'चा शोध घेताना मन, बुद्धी आणि अंतर्मनाची मदत घेण्यासाठी खास उपक्रम योजले आहेत.

गाणी, गोष्टी, कोडी आणि उपक्रमांमुळे हा कोर्स सोपा आणि रोमांचकारी झाला आहे.  

प्रत्येक सत्राच्या शेवटी दिलेल्या प्रश्नावली, उपक्रम आणि assignments सोडवल्यानंतर शिक्षकांना, त्यांना नेमके काय हवे आहे याची अधिक स्पष्टता येईल, त्यांच्या धारणा तपासल्या जातील. हे उपक्रम विद्यार्थ्यांबरोबर घेतल्यानंतर विद्यार्थ्यांमधेही तो झपाटलेपणा नकळतपणे उतरेल.  

प्रत्येक शिक्षकाने 'पारस'च्या माध्यमातून स्वत:ला हवं ते साधणं हे आपोआपच दर्जेदार शिक्षणाप्रती एक उत्तम योगदान असणार आहे. 

Reviews

Vinod
June 5, 2019
सदर कोर्स शिकविण्याची आवड असणा-यांनी करने खुपच गरजेचे आहे,अध्यापन करतांना या कोर्सचा उपयोग निच्शितच करण्यात येईल.
Rupali
May 25, 2019
प्रथम च ऑनलाईन प्रशिक्षणचा अनुभव होता या प्रशिक्षणातून पुढील वाटचालीस योग्य दिशा नक्कीच मिळेल याची खात्रीमनापासून वाटते. माझा पारस मला मिळाला आहे आणि या पुढे देखी ल मिळेल .धन्यवाद.
Solanki
May 15, 2019
I really find a positive change in me . Really this training is very important and useful for everyone. Thank you very much.
Narendra
May 14, 2019
So far it seems dealing with boosting of teachers. I think mentality o f teachers from ashram schools and tensions they face while dealing their job is aptly pictured through this story..
Shinde
May 12, 2019
अंतरमन ,व्यक्तिमत्व संवर्धन,स्वक्षमता ,पॅशन,नवाबदल,नावीन्यता सारेकाही एकाच ठिकाणी लाभले प्रशिक्षणात.पारससाठी हार्दीक शुभेच्छा!
RAYBHAN
May 12, 2019
This training is innovative and increase the confidance level. Its helpful for individualy and socially.
Shivshankar
May 6, 2019
मला नविन पद्धतीने दिले जाणारे हे training आवडले. सुरूवातीला काही technical अडचणी आल्या पण एकंदरीत छान आहे
Nagesh
May 5, 2019
1.this course is very greatful 2.this course complete any time and any place of our choice 3. this is inspiring course to good character. 4. to help develop uor persnality
Karnika
May 5, 2019
Yes the course was indeed very helpful. The course material helped me gain knowledge not only in my teaching zone but also in day to day practical life. The content is of use in our daily routine too. Many thanks.
Milind
April 29, 2019
It is very beneficial for the teachers like me. It is found handy for effective teaching and learning process.
Pavan
April 25, 2019
खूपच छान.मागील वर्षी शालेय शिक्षण विभागाकडून अविरत प्रशिक्षण पूर्ण केले ते सुद्धा ऑनलाइन होते त्यातून विद्यार्थ्याच्या आवड व त्यांची मानसिकता याविषयी होते.तर पारस हे स्वतामध्ये सकारात्मक बदल घडवणे स्वतचे पारस शोधणे याविषयी आहे.हे प्रशिक्षण घेतल्यामुळे कार्य करण्यास अजून हुरूप येईल.धन्यवाद.
Nitin
April 25, 2019
Yes it helps me in my life it boost my confidence level till today i do my job seriously but due to this course i love my job
Mr.Bhagwan
April 17, 2019
समाजात एक आदर्श वक्तीमत्व घडविण्यासाठी आपला दृष्टिकोन आपणहूनच बदलला तरच आपल्यातील आप पणा बाहेर पडू शकतो व आपण आपल्याला ओळखू शकतो

Charts

Price

शिक्षकांचा 'पारस' -शिकवण्यातून स्वत:च्या पॅॅॅॅशनकडे - Price chart

Rating

शिक्षकांचा 'पारस' -शिकवण्यातून स्वत:च्या पॅॅॅॅशनकडे - Ratings chart

Enrollment distribution

शिक्षकांचा 'पारस' -शिकवण्यातून स्वत:च्या पॅॅॅॅशनकडे - Distribution chart

Related Topics

1687386
udemy ID
5/11/2018
course created date
12/12/2019
course indexed date
Bot
course submited by