आय. टी त मराठी, ऐटीत मराठी ( IT Marathi )

Easy way to use information technology to simplify work

4.40 (46 reviews)
Udemy
platform
मराठी
language
Other
category
instructor
आय. टी त मराठी, ऐटीत मराठी ( IT Marathi )
921
students
1 hour
content
Mar 2019
last update
FREE
regular price

What you will learn

The students will learn techniques using information technology which can be used in daily life for easy work

Marathi Typing

Marathi Transcription

English to Marathi Translation

Why take this course?

मराठी राजभाषा दिनानिमित्त MKCL तर्फे ‘आय.टी.त मराठी, ऐटीत मराठी’ ही कार्यशाळा udemy वर देण्यात आली आहे.

जागतिकीकरणाच्या या जमान्यात मराठी भाषेच्या अस्तित्वासाठी, विकासासाठी, समृद्धीसाठी, अस्मितेसाठी, आणि उन्नतीसाठी योजिलेली ही कार्यशाळा सर्वांना दैनंदिन जीवनात अतिशय उपयुक्त आहे.

कार्यशाळेतील काही ठळक शिक्षणक्रम:

§ मोबाईलवर अथवा कंप्यूटरवर मराठीत बोलून संदेश लिहिणे - Voice Typing

§ मराठीतून रेकॉर्ड केलेले संभाषण आपोआप टाईप होणे- Transcription

§ मराठीतून इतर कोणत्याही भाषेत व अन्य कोणत्याही भाषेतून मराठी भाषांतर करणे – Translate

§ जुन्या मराठी पानांच्या फोटोवरून त्याचे टेक्स्ट मिळविणे- Image to Text

§ मराठीतून टाईप करणे, ऑनलाईन अर्ज भरणे, मराठी वर्तमानपत्र ऑनलाईन वाचणे, सोशल मीडियावर मराठी वापरणे, मराठी भाषकांसाठी विविध उपयुक्त अॅप्स , शब्दकोश, इ.


विविध आयटी सुविधा व टूल्स आपण मराठी भाषेतून वापरली तरच जागतिकीकरणाच्या काळात मराठी भाषा जगात ऐटीत राहू शकेल म्हणून ‘जर ‘आयटी त मराठी (तरच) ऐटीत मराठी’!

Reviews

Santosh
June 20, 2020
खूपच छान पद्धतीने आपण सर्वच ठिकाणी मराठी भाषेचा वापर इतक्या सहजतेने करायला शिकवलं त्याबद्दल तुमचे मनःपुर्वक आभार... असेच काही नवनवीन माहिती यापुढेही शिकवत राहा जेणेकरून सर्व लोक मराठी मधूनच ऐटीत राहतील.
Krish
March 12, 2019
स्तुत्य उपक्रम! हा कोर्स उपलब्ध केल्याबद्दल धन्यवाद! मी काही सुचवू इच्छितो. १) कोर्समध्ये सांगितल्याप्रमाणे मिश्रभाषेचा वापर कमी करा. अनेक इंग्रजी शब्दांना मराठी पर्याय उपलब्ध आहेत. जसे की, कम्प्युटर - संगणक, टूल्स - साधने, टेक्स्ट - मजकूर इ. २) काही ठिकाणी शब्द तोडून लिहिले आहेत. जसे की, "कम्प्युटर मध्ये", "स्मार्टफोन चा" इ. आजकाल असे मराठी (दुर्दैवाने) फार प्रचलित होत आहे. कृपया ह्या चुका टाळा. ३) काही व्हिडीओ १ मिनीटापेक्षाही कमी आहेत. असे व्हिडीओ पुढील व्हिडिओला जोडून दाखवा. दर वेळी नवा व्हिडीओ सुरु होताना काही सेकंदांचा वेळ वाया जातो व सलगता खंडित होते.

Charts

Price

आय. टी त मराठी, ऐटीत मराठी ( IT Marathi ) - Price chart

Rating

आय. टी त मराठी, ऐटीत मराठी ( IT Marathi ) - Ratings chart

Enrollment distribution

आय. टी त मराठी, ऐटीत मराठी ( IT Marathi ) - Distribution chart
2254898
udemy ID
3/5/2019
course created date
11/22/2019
course indexed date
Bot
course submited by