मायक्रोप्रोसेसर ८०८५ शिका (इंग्रजी व मराठीतून) - इंटेल ८०८५

जेनेरिक आणि 8085 मायक्रोप्रोसेसर आर्किटेक्चर मायक्रोप्रोसेसरच्या उत्क्रांतीसह, इंग्रजी + मराठीमध्ये जाणून घ्या

5.00 (2 reviews)
Udemy
platform
मराठी
language
Hardware
category
instructor
मायक्रोप्रोसेसर ८०८५ शिका (इंग्रजी व मराठीतून) - इंटेल ८०८५
4
students
2.5 hours
content
Jan 2023
last update
$19.99
regular price

What you will learn

इंग्रजी+मराठी भाषेत पहिल्यांदाच डिझाइन केलेला स्मार्ट कोर्स.The first ever professionally designed, multimedia-rich, SMART course in English + Marathi language.

जेनेरिक मायक्रोप्रोसेसर आणि 8085 मायक्रोप्रोसेसर आर्किटेक्चर, तपशीलवार जाणून घ्या. Learn Generic microprocessor and 8085 Microprocessor architecture, in detail.

संगणक प्रोग्रमींगचा पाया पक्का करण्यासाठी. The first step to computer programming.

अगदी किचकट आणि प्रगत विषय, अतिशय सोप्या अश्या इंग्रजी आणि मराठी मातृभाषेत समजवून सांगितलेला भारतातील पहिला अभ्यासक्रम!

Course curriculum is designed as per the syllabus of State board, CBSC, all diploma, graduation, and post-graduation courses in specialized in computers or IT

Why take this course?

८०८५ मायक्रोप्रोसेसरचा कोर्स का शिकावा ? [ Why to learn course for 8085 Microprocessor ? ]

√  इंग्रजी + मराठी भाषेतील पहिला व्यावसायिकदृष्ट्या डिझाइन केलेला, मल्टीमीडिया समृद्ध, स्मार्ट कोर्स.

√ अगदी किचकट आणि प्रगत विषय, अतिशय सोप्या अश्या इंग्रजी आणि मराठी मातृभाषेत समजवून सांगितलेला भारतातील पहिला अभ्यासक्रम!

√ जाणून घ्या आजच्या अत्याधुनिक मायक्रोप्रोसेसर्सची मुलभूत प्रणाली आणि बेसिक हार्डवेअर आर्किटेक्चरल मॉडेल.

Printable Notes + Quiz + Practice test + Certificate included.

√ The root of all programming language like, C, C++, C#, JAVA, Python, etc.

A must course for a Career enthusiast in computer field, Cybersecurity experts, Coders, programmers, and hackers.

Course curriculum is designed as per the syllabus of State board, CBSC, all diploma, graduation, and post-graduation courses in specialized in computers or information technology (IT).

√ Gain the perfect knowledge of the first 8-bit microprocessor with enjoyment!

√  Also learn the evolution of microprocessors from the first transistor to much modern microprocessors.


या अभ्यासक्रमात काय समाविष्ट आहे? [ What is included in this Course? ]

  • ८०८५ चा संपूर्ण आर्किटेक्चर कोर्स ९ मुख्य अध्यायांमध्ये (Chapters) विभागला गेला आहे.

  • प्रत्येक चॅप्टरमध्ये व्हिडिओच्या रूपात धडे दिले आहेत.

  • या कोर्समध्ये वैशिष्ट्य समृद्ध आणि अॅनिमेटेड ४० धडे हे ९ मुख्य अध्यायांमध्ये व्यवस्था केलेले व्हिडिओ समाविष्ट केले आहेत,

  • अधूनमधून साध्या क्विझ आणि प्रश्नांचा समावेश आहे.

  • पीडीएफच्या स्वरूपात डाउनलोड करण्यायोग्य आणि मुद्रित करण्यायोग्य नोट्स समाविष्ट केल्या आहेत.

Reviews

Sachin
May 5, 2023
This is one of the best course on microprocessors I ever took. This course is very thorough, detail and instructor really explains in very simple terms. Wish I had professor like him in school or college. I really like the presentation of this course, that kept me engaging throughout.
Padmashree
March 11, 2023
Very deep explaination in simple marathi language... I simply loved the course, the detail concepts, the presentation and the most important the understanding of the Subject.

Charts

Price

मायक्रोप्रोसेसर ८०८५ शिका (इंग्रजी व मराठीतून) - इंटेल ८०८५ - Price chart

Rating

मायक्रोप्रोसेसर ८०८५ शिका (इंग्रजी व मराठीतून) - इंटेल ८०८५ - Ratings chart

Enrollment distribution

मायक्रोप्रोसेसर ८०८५ शिका (इंग्रजी व मराठीतून) - इंटेल ८०८५ - Distribution chart

Related Topics

5054104
udemy ID
1/2/2023
course created date
4/18/2023
course indexed date
Bot
course submited by